E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
Wrutuja pandharpure
02 Apr 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते, असा टोला त्यांनी लगावला.
राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही, असे म्हटलेले नाही. भारतीय राज्यघटनेतही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (८३ वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण, मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊत यांना हे आठवणार नाही, असेही ते म्हणाले.२०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Related
Articles
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्य जागरूकता
29 Mar 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्य जागरूकता
29 Mar 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्य जागरूकता
29 Mar 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
‘घिबली’ आर्ट काय आहे?
03 Apr 2025
गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात सदस्य जागरूकता
29 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात